Pages

Sunday, December 29, 2013

फ्लेक्स उगवले

फ्लेक्स उगवले 


महामार्ग , गाव रस्ता , चौक , गली , सगळी कडे फ्लेक्स उगवले
नवीन वर्ष आला , भाऊ आणि वयनीचे अभिनंदन फ्लेक्स तयार झाला
त्यानंतर दादाचा वाढदिवस आला शुभिछूकांनि फ्लेक्सचा भरमार केला
लगिच्च आभांची झाली नियुक्ती आणी कार्यकरतानि केली फ्लेक्सची कुश्ती
मग भाईची झाली निवड आणि पंटरनि लावली फ्लेक्सची लड
नाना जिंकले आणि बईला सारखी सोन्याची चेन घालून ते चौकाचे फ्लेक्स वर दिसले
लवकरच गणपती आले आणि मंडळाचे फेल्क्स निघाले
त्यात अध्यक्ष आणि कार्यकरताचे फोटो होते मोठे
आणि गणपती बाप्पा ऐका कोप्रयात होते छोठे
साहेबांनी दौर्यचा केला' विचार आणि स्वागताचे फ्लेक्स होते तयार
जेष्ठ नेते देवा घरी गेले श्रद्धांजलीचे  फ्लेक्स पक्ष नेत्यांनी केले
दादा, आभा , भाऊ , साहेब यांचे हे अतिक्रमण कधी थामनार
आणि प्रतक जागी फेल्क्स उग्व्नयवजी हे झाडे कधी उगवणार
झाडे कधी उगवणार
        

Monday, November 4, 2013

बप्पा झाले सोन्याचे


बप्पा  झाले   सोन्याचे

पहिल्या दिवशी झाला कानाला त्रास
ढोल आणि  इसपीकरचा  होता मोठा  आवाज
दुसऱ्या दिवशी  डोळ्यांची बारी 
हॅलोजनची रोषणाई चेहऱ्यावर भारी 
तिसऱ्या दिवशी डोक्याला ताप 
किलो भर सोन्याचा मुकुट बनला संताप 
चवथ्या दिवशी दातान वर प्रहार 
सोन्याचे पत्रे चडवले चमकदार 
पाचव्या दिवशी कापड बदलली 
सोन्याची उपर्ण आणि धोतर चढवली 
साहव्या दिवशी डोक्यावर चांदीचा छत्र आला 
सातव्या दिवशी सिंहासन हि सोन्याचा झाला 
आठव्या दिवशीतर कमालच झाला 
हातातला मोदक ही सोन्याचा झाला 
नव्या दिवशी मनात परत  जायचा  विचार आला
खाली बघितल तर पायतला उंदीर हि सोन्याचा झाला 
दहाव्या दिवशी लोकांनी सगळ काडून घेतल 

आणि जस मातीच होतो तसच विर्स्रजीत केल

Wednesday, December 26, 2012

हम सुरक्षित हें

हम सुरक्षित हें 


शहर में हो रहे बलात्कार पर हम सुरक्षित हें 
रोज  हो रहे कत्लेआम पर हम सुरक्षित हें
गुंडों की बड रही आबादी पर हम सुरक्षित हें
पुलिस बरसा रही  लाठी पर हम सुरक्षित हें
भ्रस्टाचार का हे बोल  बाला  पर हम सुरक्षित हें 
पडोसी मूलक ने आतंकवादी हमला कर डाला  पर हम सुरक्षित हें 
मेहेंगाई ने सब रिकॉर्ड तोड़ डाले पर हम सुरक्षित हें 
डेंगू मलेरिया स्वीन फ्लू ने अपने जाल डाले  पर हम सुरक्षित हें 
डर तो हम को भी बहुत लगता है पर मन को ये कहकर भह्लाते हें 
डर मत मन अभी हम सुरक्षित हें 



पर  कब तक ?   


Tuesday, August 28, 2012

पाखरू

                                                               

पाखरू जन्माला येतात 
आणि मनात घर करतात 
ते कधी रडतात 
तर कधी हसतात 
ते कधी रुसतात 
तर कधी खुश असतात 
ते कधी खेळतात 
तर कधी भांडतात 
आवडती वस्तू साठी 
हट धरून बसतात 
आपले न कळत 
ते मोठे होत असतात 
एक दिवस ते उडून जातात 
आपल घर सोडून जातात 
मनातला घर तोडून जातात 
आपण वाट पहात असतो 
 त्यांच्या आठवणीत जगत असतो 

पाखरू जन्माला येतात 
आणि मनात घर करतात 

Monday, May 7, 2012

मुझे बारिश बनना है

मुझे बारिश बनना है
हाँ वो बारिश जो  बादल में रहती है
वो बारिश जो बूंदों से बरसती है
वो बारिश जो बिजली सी चमकती है
वो बारिश जो जोरो से गरजती है

मुझे बारिश बनना है 
वो बारिश जो पहाड़ो में झरना बन जाती है
वो बारिश जो मिटी में सोंधी खुशबू लाती  है
वो बारिश जो खेतो को सिचती है
वो बारिश जो कुंओ  तालाबों में भरजाती  है
बो बारिश जो पेड़ो की जड़ो में समां जाती  है


मुझे बारिश बनना है 
वो बारिश जो कोमल है
वो बारिश जो शीतल है
वो बारिश जो मन को बीघो देती है
मुझे बारिश बनना है 






मनातली गोष्ट

                                                                 मनातली गोष्ट

आपल्याला काहीतरी सांगायचं असते
तू छान  दिसते
तू  छान  हस्ते
तू माला आवडते
पण ते सांगण्या अधिच ती आपल्या कडे बघते
आपण बघतच राहतो आणि ती निघून जाते
आपल्याला काहीतरी सांगायचं असते


Saturday, April 7, 2012

मरीज

                                                          मरीज

मरीज बन कर मेने ये जाना
ये जग है कितना सयाना
तराह तराह के सुझाव  ये लाता
परेज के नुस्के बतलाता
कोई पूजा पाट तो
कोई चमत्कार बतलाता
पास के मरीजो को देखकर जी और घबराता
इस्ट्रेचर  पर जाते हुए
उप्पर से गुजरती लाइट को देख पसीना आता
तनाव और परेशानी से भरे
घरवालो के चहरे देख घबराहट का पारा और बढजाता
मरीज बन कर मेने ये जाना
ये जग है कितना सयाना

डॉक्टर भगवन  बन जाते
नर्स दासी जो सुबह पांच बजे उठाती
मिलने वाले रात देर तक मिलने आते
अब केसा लग रहा है ये पुछ कर चिढाते
पट्टे वाले कपडे में मरीज कम केदी जायदा लगते
मरीज बन कर मेने ये जाना
ये जग है कितना सयाना


सब ठीक होते हुए भी
खुद को समझाने में दो तिन दिन लग जाते
लोग फिर भी अपने राय ठूस जाते
अपना ध्यान रखना ये केहकर चल देतें
मन में शक का बिज बो देतें
मरीज बन कर मेने ये जाना
ये जग है कितना सयाना