Saturday, December 24, 2011
Sunday, November 27, 2011
तो दगडात हि दिसतो
तो दगडात हि दिसतो
तो दगडात हि दिसतो पण समोर असलेल्या माणसात दिसत नाही
त्याच्या साठी आपण तासन तास रांगेत थांबतो
जनावरा सारखे धक्का बुक्की करत पुडे सरकतो
आणि नंबर आल्या वर डोक टेकवण्या आधीच बाहेर फेकले जातो.
तो दगडात हि दिसतो पण समोर असलेल्या माणसात दिसत नाही
पार्किंग,चपल,हार, देणगी पेटी, हवन,महा पूजा , महा प्रसाद
या सगळयान , साठी आपण मन मोकळेपणाने पैसे देतो
पण मात्र भाजी वाला , रिक्षा वाला , किराणा वाला , दुध वाला
यांना पैसे देताना एक एक रुपया साठी भांडतो
तो दगडात हि दिसतो पण समोर असलेल्या माणसात दिसत नाही
त्याची श्रीमंती दिवसेंदिवस वाढत आहे.
आणि आपली गरिबी जवळ येत आहे
त्याच्या घरी पैसे मोजण्याची मशीन आहे
आणि आपल्या कडे मोजण्या इतके पैसे नाही
त्याची रोज दुधाने अंघोळ असते
कित्तेक घरी प्यायला दुध नसते
तो दगडात हि दिसतो पण समोर असलेल्या माणसात दिसत नाही
असे म्हणतात कि तो चोरांना शिक्षा देतो
चोरांन पासून सावध राहा असा संदेश त्याच्याच घरी असतो
आपण म्हणतो कि तो आपल्यात आहे
तर तो आपल्याला माणसात का दिसत नाही

Sunday, October 16, 2011
Bus
बस
पुने की बस एक दम मस्त
इसमें लोग ठूस ठूस कर भरेजाते
कई बेठकर कई खड़ेहोकर तो कई लटक कर जाते
इसमें लोग जितने पास आते उतने और कही नहीं आते
अनेकता में एकता का सही उद्धरण हम ईसी से पाते
प्रेम करने वाले इसमें अक्सर पाये जाते.
करीब आनेका कोई म़ोका वो चूकना नही चाहते
करीब आनेका कोई म़ोका वो चूकना नही चाहते
होर्न छोड़ इसके सारे पूरझे हे बजते
बूढ़े इसमें बेठते ही राम नाम जपते
समय पर ये कभी नहीं आती
जहाँ मन चाहे वही रुक जाती
फिर भी लोगो की प्यारी
ये हे अपनी रामप्यारी
इसलिए हे पुणे की बस एक दम मस्त
समय पर ये कभी नहीं आती
जहाँ मन चाहे वही रुक जाती
फिर भी लोगो की प्यारी
ये हे अपनी रामप्यारी
इसलिए हे पुणे की बस एक दम मस्त
Friday, July 22, 2011
मुंबईकर
मुंबईकर
नवऱ्याला यायला उशीर झाला तर बायकोने विचारले
का हो का उशीर झाला ?
नवरा म्हणाला काय नायग
रस्त्यात एक बॉम स्फोट झाला.
बायको म्हणते बॉम स्फोट !
मी किती घाबरले माला वाटलं
ऑफिसात नवीन काम आल.
नवरा म्हणतो अम्हाला कसल काम आल
हां, मात्र, न्यूज वाले, पोलीस, मंत्री
यांना नवीन काम मिळाल.
यांना नवीन काम मिळाल.
मंत्री न्यूज चायनेल वर चर्चा करतील
लोक मेणबत्ती घेऊन मार्च करतील
घोषणा, वेदना, संवेदनाचे पाऊस पडतील
आरोप प्रती आरोपचे बान सुटतील.
थोड्या दिवसाने लोक हे सर्व विसरतील
आणि परत आपल्या कामाला लागतील .
मुंबईकराला बॉम स्फोटाची भीती नसते
त्याला लोकल, नौकरी , घर याची चिंता असते.
मुंबई कधीच थांबत नाही अस म्हणतात
पण मुंबईच मन कधीच मेल आहे
मुंबईकराच्या हिम्म्तेला लोक सलाम करतात
जो रोज मरतो त्याला मुंबईकर म्हणतात .
Tuesday, May 17, 2011
शहर
माझे शहर
माझ्या शहरात आहेत लांब लचक रस्ते
या रसत्यांवरून वेघाने धावणार्या गाड्या
त्यावर बसलेला माणूस नावाचा जीव
तो या रस्त्यांवर पचकन थुंकतो
मागे येणारे मानंसांचा तो विचार
कधीच करत नाही
माघच्या माणसाने विचारल्या वर
गुटका चघडत सोरी म्हणून
परत थुंकायला तयार असतो
शहर हे मोठा होत चलला आहे
आणि माणूस हा छोटा
या शहरात एका जाग्यावरून
दुसर्या जाग्यावर जायला
उत्तम सोय आहे.
पण शेजारी राहणारे माणसाशी बोलायला
कोणालाही वेळ नाही .
चौकाच्या कट्या य्वजी
मुले इंटरनेट वर चेट करतात
orkut, facebook, twitter,
वर भेटतात, म्यदानी खेळ
मोबिईल वर खेळतात.
शहर हे मोठा होत चलला आहे.
आणि माणूस हा छोटा.
प्रतेक चौकात मंत्रीचे बेंनर
वस्तूंची जाहिरात बाबांचे फोटो
यांचा एक पिंजरा असतो
आणि त्या पिंजर्यात
माणूस फसतो
शहरात मोठ मोठ्या
इमारती दुकाने आहे
त्यावर केलेली रोशनाई
सागळयांना आवडते
पण त्याच्या पलीकडे
एक बेधुंद बेरंग जग असतो
शहर हे मोठा होत चलला आहे
आणि माणूस हा छोटा
शहर एका रंगीन फुग्या सारखा
दिवसा दिवस वाढत चलला आहे
आणि या फुग्यात गेंस सारखी
भरलेली मनांस एक मेकांना
ढकलत मारत पुढे चाली आहे
शहर हे मोठा होत चलला आहे
आणि माणूस हा छोटा
माणसाच्या डोक्यात असणारी माहिती
हि अता मोबाईल मध्ये असते
माणसाची मेमोरी कमी आणि
चिपची मेमोरी वाढत चाली आहे
प्रतक चौकात देवाच्या नावाखाली
हळू हळू वाढत चालेले मंदिर
आणि लोकांच्या कमी होत चालेले घर
शहर हे मोठा होत चलला आहे
आणि माणूस हा छोटा
Friday, February 25, 2011
Monday, February 21, 2011
साहेब आले
साहेब आले असे मला ऐकू आले.
पूर्ण रस्ता खाली झाला
सिग्नल वरचे ट्राफिक थांबवण्यात आले
कारण होते साहेब आले
फुटपाथवर बसलेले पेपर वाले
रस्त्या वर थांबलेले रिक्षा वाले
सगळ्यांना पळवण्यात आले
कारण होते साहेब आले
वेगाने १० ते १२ गाड्यांचा काफिला निघून गेला
कुणास ठाऊक कुठल्या गाडीत होते साहेब
लोकांना समझेनासे झाले आणि सगळे आपल्या कामाला निघाले
हे तेच साहेब जे निवडणुकीपूर्वी खुल्या गाडीत लोकांच्या मध्ये असायचे
हात जोडून कधी त्यांच्या दारी तर कधी त्यांच्या घरी असायचे
तेच आता बंद गाडीत नाहीसे झाले
आणि लोकांना फक्त एवढेच ऐकू आले
साहेब आले साहेब आले
साहेबांना अचानक काय झाले
जे लोक साहेबांना आपले वाटत होते
ज्यांच्याकडे ते मत मागत होते
ते अचानक शत्रू कसे झाले
साहेब आता नाहीसे झाले
लोक आपापल्या कामाला निघाले
त्यांना फक्त एवढेच ऐकू आले
साहेब आले साहेब आले
Subscribe to:
Posts (Atom)